ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पुस्तक, नियतकालीक वा लिखित, मुद्रित मजकुराचा हुबेहूब नमुना असणारा नग.
ಉದಾಹರಣೆ : या पुस्तकाच्या शंभर प्रती विकल्या गेल्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पुस्तक या समाचार-पत्र की नकल।
ಅರ್ಥ : एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती.
ಉದಾಹರಣೆ : अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नक्कल, प्रतिलिपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
लेख आदि का अक्षरशः स्वरूप।
A reproduction of a written record (e.g. of a legal or school record).
ಅರ್ಥ : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.
ಉದಾಹರಣೆ : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोटी, दर्जा, पातळी, श्रेणी
योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।
A collection of things sharing a common attribute.
ಸ್ಥಾಪನೆ