ಅರ್ಥ : दीप इत्यादी पेटवणे.
ಉದಾಹರಣೆ :
कार्यक्रमाच्या आधी अध्यक्षांनी दीप प्रज्वलित केला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दीप आदि को जलाना।
माननीय अध्यक्ष ने समारोह का उद्घाटन करने के लिए दीप जलाया।ಅರ್ಥ : प्रज्वलित होण्यास प्रवृत्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अग्निकुंडात तूप सोडून अग्नि प्रज्वलित केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धगधगवणे, भडभड पेटविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :