ಅರ್ಥ : एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्या कुणीतरी मागाहून घातलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तुकोबांच्या गाथेतील काही अभंग प्रक्षिप्त आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बाद में या पीछे से जोड़ा, अलग से, ऊपर से या बाहर से लाकर बढ़ाया या मिलाया हुआ।
तुकाराम की गाथा में कुछ रचनाएँ प्रक्षिप्त हैं।ಅರ್ಥ : ज्याचे प्रक्षेपण झाले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
प्रक्षेपित उपग्रहाकडून आता संकेत येऊ लागले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रक्षेपित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :