ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पोलीस ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पोलीस   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्रजा की जान और माल की रक्षा करने वाला सिपाही या अफसर।

सिपाही ने दौड़कर एक चोर को पकड़ लिया।
आरक्षक, आरक्षिक, आरक्षी, जवाँ, जवां, जवान, पुलिस, पुलिसकर्मी, पुलिसवाला, सिपाही

A member of a police force.

It was an accident, officer.
officer, police officer, policeman
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

ಅರ್ಥ : कायदा व सुव्यवस्था ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर असते तो विभाग, दल वा संस्था.

ಉದಾಹರಣೆ : त्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत.
पोलिसदल तिला पकडू शकले नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोलिसदल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।