ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पोलिश ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पोलिश   नाम

೧. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

ಅರ್ಥ : मुख्यत्वे पोलंड येथे बोलली जाणारी एक भाषा.

ಉದಾಹರಣೆ : ह्याला पोलिश येते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोलिश भाषा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पोलैंड के लोगों की भाषा।

वह पोलिश और रूसी जानता है।
पोलिश, पोलिश भाषा, पोलिश-भाषा

The Slavic language of Poland.

polish
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

ಅರ್ಥ : पोलंड ह्या देशाचा निवासी.

ಉದಾಹರಣೆ : बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे डोळे करडे किंवा निळे असतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पोलैंड देश का निवासी।

उस पोलिश से देश वापस लौटने के बाद फोन पर बातचीत हुई।
पोलिश, पोलैंड वासी, पोलैंड-वासी, पोलैंडी, पोलैण्ड-वासी, पोलैण्डवासी, पोलैण्डी

A native or inhabitant of Poland.

pole

पोलिश   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : पोलंड ह्या देशाशी संबंधित किंवा पोलंड ह्या देशाचा.

ಉದಾಹರಣೆ : आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पोलैंड के निवासी, भाषा संस्कृति आदि से संबंधी या पोलैंड का।

यह संस्था भारत में पोलिश सांस्कृतिक कार्यक्रम कराती है।
पोलिश, पोलैंडी, पोलैण्डी

Of or relating to Poland or its people or culture.

Polish sausage.
polish
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : पोलीश ह्या भाषेचा वा पोलिश ह्या भाषेशी संबंधित.

ಉದಾಹರಣೆ : सोलावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्ण शतक होय.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।