ಅರ್ಥ : एखादी वस्तू प्राप्त झाल्यावर किंवा पोहचल्यावर लिखित सूचना किंवा प्राप्त झाल्याची स्वीकृती.
ಉದಾಹರಣೆ :
मला अजूनपर्यंत माझ्या पत्राची पोचपावती मिळाली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पावती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चीज़ के प्राप्त होने या पहुँचने की लिखित सूचना या प्राप्ति की स्वीकृति।
मुझे अभी तक मेरे पत्र की पावती नहीं मिली है।An acknowledgment (usually tangible) that payment has been made.
receipt