ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पेन्सिल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पेन्सिल   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.

ಉದಾಹರಣೆ : मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिसपेन्सिल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।

मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।
पेंसिल, पेन्सिल, लेड पेंसिल, लेड पेन्सिल, सीस-पेंसिल, सीस-पेन्सिल, सीसा पेंसिल, सीसा पेन्सिल
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : लाकूड, धातू इत्यादींचे वेष्ठण असलेले, प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी व रेखाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

ಉದಾಹರಣೆ : रोमन लोक प्राचीन काळी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे, रंगीन खड़िया आदि की सलाई भरी होती है।

छात्र पेंसिल से रेखाचित्र बना रहा है।
पेंसिल, पेन्सिल

A thin cylindrical pointed writing implement. A rod of marking substance encased in wood.

pencil
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्रकारची पेन्सिल.

ಉದಾಹರಣೆ : मूल पेन्सिलीने पाटीवर लिहित आहे.
त्याने बाजारातून पेन्सिल आणली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की पेंसिल जिससे स्लेट पर लिखा जाता है।

बच्चा स्लेट पेंसिल से स्लेट पर लिख रहा है।
पेंसिल बत्ती, पेन्सिल बत्ती, स्लेट पेंसिल, स्लेट पेन्सिल, स्लेटी

(formerly) a writing tablet made of slate.

slate
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।