ಅರ್ಥ : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पोपट, पोपटी, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।