ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पुरवणी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पुरवणी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पुस्तकास अथवा लेखास राहून गेलेला वा अधिकचा मागाहून जोडलेला मजकूर.

ಉದಾಹರಣೆ : विद्यार्थ्यांना उपयोगी अश्या चार पुरवण्या या पुस्तकाला जोडल्या आहेत

೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अतिरिक्त उत्तरपत्रिका.

ಉದಾಹರಣೆ : पुरवणीवर आपला बैठकक्रमांक घालणे आवश्यक आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मुख्य उत्तरपुस्तिका के अतिरिक्त उत्तरपुस्तिका।

पूरक उत्तरपुस्तिका पर अपना रोल नंबर डालना मत भूलिए।
पूरक उत्तरपुस्तिका, सप्लमेन्टरी, सप्लमेन्ट्री
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : वृत्तपत्रातील मूळ पानाव्यतिरिक्त विशिष्ट विषयासंबंधीचा मजकूर असलेली पाने.

ಉದಾಹರಣೆ : कालच्या पुरवणीत आरोग्यासंबंधी चांगला लेख आला होता

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।