ಅರ್ಥ : पुढच्या दिशेला.
ಉದಾಹರಣೆ :
शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
ಅರ್ಥ : पुढे येणार्या काळात.
ಉದಾಹರಣೆ :
भविष्यात तुझे काय होणार ते देवासच ठाऊक!
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भविष्य काळात, भविष्यात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत.
ಉದಾಹರಣೆ :
भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Leading or ahead in a competition.
The horse was three lengths ahead going into the home stretch.