ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
ಉದಾಹರಣೆ : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पिरगळणे, मुरडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
ಅರ್ಥ : ओल्या कापडाला पीळ देऊन त्यातले पाणी काढणे.
ಉದಾಹರಣೆ : मी चादर पिळली
गीली वस्तु को दबाकर उसका तरल पदार्थ बाहर निकालना।
Twist, squeeze, or compress in order to extract liquid.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुतून रस काढण्यासाठी दाबणे.
ಉದಾಹರಣೆ : ती आमरस काढण्यासाठी आंबे पिळत होती.
रसपूर्ण वस्तु को दबाकर उसका रस निकालना।
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ಉದಾಹರಣೆ : माझे बोट दारात चेंबटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
ಅರ್ಥ : दाबणे इत्यादीमुळे रसदार किंवा ओल्या वस्तूतील द्रव वेगळे होणे.
ಉದಾಹರಣೆ : सर्व ओले धोतर पिळले गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दबने आदि के कारण रसदार या गीली वस्तु के द्रव का अलग होना।
ಅರ್ಥ : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ಉದಾಹರಣೆ : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विणणे
बटने की क्रिया या भाव।
ಸ್ಥಾಪನೆ