ಅರ್ಥ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतंग, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :