ಅರ್ಥ : हातपट्ट्या हळू किंवा जोराने आपटून त्यांना जोडलेल्या हातोड्यांनी तारांवर आघात करून आवाज निर्माण करणारे, मोठ्या आकाराचे एक वाद्य.
ಉದಾಹರಣೆ :
पाश्चात्त्य संगीतविश्वात पियानो फार लोकप्रिय ठरला आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मेज के आकार का एक बाजा जिसमें नीचे की ओर कई मोटे पतले तार लगे रहते हैं।
वह पियानो बजाने में निपुण है।