ಅರ್ಥ : जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था ज्याकाळात मनुष्य दगडाचा उपयोग अवजार म्हणून करत होता.
ಉದಾಹರಣೆ :
पाषाणयुगात मानव दगडांचे अवजार शिकार करण्यासाठी वापरत असे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अश्मयुग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मानव सभ्यता के विकास की पहली सीढ़ी जब मनुष्य पत्थर का उपयोग औज़ार के रूप में करने लगा।
पाषाण युग में मनुष्य पहले की अपेक्षा अधिक सुरक्षित महसूस करता था।(archeology) the earliest known period of human culture, characterized by the use of stone implements.
stone age