ಅರ್ಥ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
ಉದಾಹರಣೆ :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ.
ಉದಾಹರಣೆ :
आज त्याची रात्रीची पाळी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ಉದಾಹರಣೆ :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप.
ಉದಾಹರಣೆ :
दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते
ಅರ್ಥ : स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मासिक पाळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्त्रियों के गर्भाशय से हर महीने ख़ून आदि निकलने की वह क्रिया जो यौवनारंभ से लेकर रजोनिवृत्ति तक होती है।
महीने के समय स्त्रियों को विशेष सावधानी बरतनी चाहिए।The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.