ಅರ್ಥ : एखाद्या धार्मिक ग्रंथाचे, रोज अमुक अध्याय वगैरे वाचून, अमुक दिवसात संपवण्याचा संकल्प करून केलेले विधिपूर्वक वाचन.
ಉದಾಹರಣೆ :
तो सध्या गुरूचरित्राचे पारायण करीत आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या धर्मग्रंथाचे सुरवातीपासून शेवट पर्यंत केलेले नित्यवाचन.
ಉದಾಹರಣೆ :
आजोबा रोज संध्याकाळी दुर्गासप्तशतीचे पारायण करत असत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी धर्मग्रंथ का नियमित रूप से नित्य पाठ जो कि आद्योपांत किया जाता है।
दादाजी सुबह शाम दुर्गासप्तशती का पारायण करते हैं।