ಅರ್ಥ : शिडीवर चढताना पाऊल ठेवण्यासाठी केलेला आधार.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या शिडीच्या दोन पायर्या मोडल्या आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आंब्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला पायरी फार आवडतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoಅರ್ಥ : भारतात आढळणारे एका प्रकारचे झाड.
ಉದಾಹರಣೆ :
माकडे पिंपरीवर बसून पिंपरें खात होती.
पिंपरीचे लाकूड इमारतीस उपयोगी असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any moraceous tree of the tropical genus Ficus. Produces a closed pear-shaped receptacle that becomes fleshy and edible when mature.
fig treeಅರ್ಥ : पायरी आंब्याचे झाड.
ಉದಾಹರಣೆ :
ह्यावर्षी पायरी चांगलाच बहरला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पायरी आंबा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree