ಅರ್ಥ : डोळ्याच्या वर व खाली असलेले चामड्याचे आच्छादन.
ಉದಾಹರಣೆ :
खूप झोप आल्यामुळे माझ्या पापण्या मिटू लागल्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
ಉದಾಹರಣೆ :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पात, पापणीचे केस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :