ಅರ್ಥ : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
ಉದಾಹರಣೆ :
मला ताकातली पातळ भाजी आवडते.
ಅರ್ಥ : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
ಉದಾಹರಣೆ :
जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रस्सा भाजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry