ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पात ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पात   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.

ಉದಾಹರಣೆ : वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दल, पत्री, पर्ण, पान


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पेड़-पौधों में होने वाला विशेषकर हरे रंग का वह पतला, हल्का अवयव जो उसकी टहनियों से निकलता है।

वह बाग में गिरे सूखे पत्ते एकत्र कर रहा है।
छद, दल, पत्ता, पत्र, पत्रक, परन, पर्ण, पात, वर्ह

The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.

foliage, leaf, leafage
೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.

ಉದಾಹರಣೆ : पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पापणी, पापणीचे केस


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पलकों के आगे के बाल।

उसकी बरौनी सुंदर हैं।
पक्ष्म, पपनी, बरौनी, बिरौनी

Any of the short curved hairs that grow from the edges of the eyelids.

cilium, eyelash, lash
೩. नाम / भाग

ಅರ್ಥ : अरुंद आणि लांब आकाराचे पान.

ಉದಾಹರಣೆ : कांद्याच्या पातीची भाजी करतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहुत सकरी और लम्बी पत्ती।

प्याज, घास आदि की पत्तियों को पात कहते हैं।
पत्ती, पत्र, पात

A long slender leaf.

elongate leaf, linear leaf
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.

ಉದಾಹರಣೆ : वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पान

೫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.

ಉದಾಹರಣೆ : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाते, पान, फाळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।

इस तीर का फल बहुत नुकीला है।
अँकड़ा, अँकुड़ा, अंकड़ा, अंकुड़ा, आँकुड़ा, गाँस, गाँसी, गांस, गांसी, गासी, फल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।