ಅರ್ಥ : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पडेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची क्षमता, महत्त्व इत्यादि कमी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दोन उद्योगपती भावांच्या आपापसातील भांडणाने त्यांच्या शेअरच्या किंमती पाडल्या.
ಅರ್ಥ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
ಉದಾಹರಣೆ :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे