ಅರ್ಥ : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्या त्रासापासून वाचणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठ सोडविणे, सुटका करून घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।
बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।