ಅರ್ಥ : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
ಉದಾಹರಣೆ :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरोप देणे, पाठवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।