ಅರ್ಥ : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.
ಅರ್ಥ : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विधवा विवाह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकरी पाट काढत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।
किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।A passage for water (or other fluids) to flow through.
The fields were crossed with irrigation channels.