ಅರ್ಥ : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The overhang at the lower edge of a roof.
eavesಅರ್ಥ : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.
ಉದಾಹರಣೆ :
इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पवळी