ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ : घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती. मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झूल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
चौपायों की पीठ पर शोभा के लिए डालने का चौकोर वस्त्र।
ಅರ್ಥ : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
ಉದಾಹರಣೆ : कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाखोवा
ಸ್ಥಾಪನೆ