ಅರ್ಥ : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वृष्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :