ಅರ್ಥ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
ಉದಾಹರಣೆ :
हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपले वचन मोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिरणे, बदलणे, वचन मोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.