ಅರ್ಥ : सूर्य मकरराशित प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जाणारा सण.
ಉದಾಹರಣೆ :
मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मकरसंक्रांत, मकरसंक्रांती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सूर्य के मकर राशि में प्रवेश करने की क्रिया।
मकर संक्रांति के दिन लोग खिचड़ी खाते हैं तथा दान आदि करते हैं।ಅರ್ಥ : चांद्रमासातील शुद्ध व कृष्ण ह्या दोन्ही पक्षांतील अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमी.
ಉದಾಹರಣೆ :
पर्वची नैमित्तिक कार्ये नीट पार पाडावीत.
भारतीय संस्कृतील पर्वांना विशेष महत्त्व आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई निश्चित या सीमित काल या अवधि विशेषकर अमावस्या, पूर्णिमा और चांद्रमास के शुक्ल व कृष्ण दोनों पक्षों की अष्टमियाँ।
भारतीय संस्कृति में पर्वों का विशेष महत्व है।ಅರ್ಥ : ज्यात पुष्कळ अध्याय असतात असा पुस्तकाचा एक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
महाभारताच्या पहिल्या पर्वाच्या पहिल्या अध्यायाचा एक श्लोक सांगा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ग्रंथ का खंड या विभाग जिसमें कई अध्याय हो सकते हैं।
महाभारत के प्रथम पर्व के प्रथम अध्याय का एक श्लोक बताइए।A self-contained part of a larger composition (written or musical).
He always turns first to the business section.