ಅರ್ಥ : घरातील माणसांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
आमचे कुटुंब खूप मोठे आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
ಉದಾಹರಣೆ :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकाच पुरुषाचे वंशज.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या कुटुंबात एकी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुटुंब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :