ಅರ್ಥ : आपण राहतो त्या जागेला सोडून दुसरी जागा.
ಉದಾಹರಣೆ :
तो आज परगावी जाणार आहे.
ಅರ್ಥ : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाहेरगाव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :