ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तिर्हाइत, दुसरा, बाहेरचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
ಅರ್ಥ : स्वतःशी संबंध नसलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : परक्याबद्दल विचार करणारे लोक फार कमी आहेत.
वह जिसे हम अपना नहीं समझते।
Someone who is excluded from or is not a member of a group.
ಅರ್ಥ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
ಉದಾಹರಣೆ : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इतर, दुसरा, बाहेरचा
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
ಸ್ಥಾಪನೆ