ಅರ್ಥ : एखादी गुप्त गोष्ट उघड करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
युद्धकाळात शत्रूच्या धोरणांचा गौप्यस्फोट करण्याची कामगिरी गुप्तहेरांकडे सोपवलेली असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गौप्यस्फोट, रहस्यभेद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के रहस्य को उद्घाटित करने का कार्य।
नेताजी सुभाष चंद्र बोस के अचानक लापता होने का रहस्योद्घाटन आज तक नहीं हुआ।