ಅರ್ಥ : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
ಉದಾಹರಣೆ :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जवनिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।ಅರ್ಥ : नाटकाचा पट.
ಉದಾಹರಣೆ :
नाटक कंपनीत त्याला पडदे ओढण्याचे काम मिळाले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रंगमंच का पर्दा।
यवनिका के उठते ही सभी रंगकर्मी मंच पर दृष्टिगत हुए।A hanging cloth that conceals the stage from the view of the audience. Rises or parts at the beginning and descends or closes between acts and at the end of a performance.
theater curtain, theatre curtainಅರ್ಥ : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जवनिका
ಅರ್ಥ : ज्यावर दृश्य उमटते ती वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या चित्रपटगृहाचा पजदा फार लहान आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A white or silvered surface where pictures can be projected for viewing.
projection screen, screen, silver screen