ಅರ್ಥ : वरून खाली वा दुसर्या प्रकारे वस्तू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे, जाऊन स्थिर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
पारिजातकाखाली फुलांचा सडा पडतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक स्थान से गिरकर, उछलकर या और किसी प्रकार दूसरे स्थान पर पहुँचना या स्थित होना।
पेड़ के नीचे बहुत महुआ पड़ा है।ಅರ್ಥ : लाक्षणिक अर्थाने इतरांच्या एखाद्या विषयात मध्येच जाणे वा जाऊन मत मांडणे.
ಉದಾಹರಣೆ :
नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अनावश्यक रूप से बीच में बोलना या हस्तक्षेप करना।
बाप बेटे की लड़ाई में तुम टाँग मत अड़ाओ।ಅರ್ಥ : कमी होणे वा उतरणे.
ಉದಾಹರಣೆ :
काल संध्याकाळपासून वारा पडला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.ಅರ್ಥ : पृथक वा वेगळे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचा एक दात पडला.
तिचा दात मुळापासून तुटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Become separated into pieces or fragments.
The figurine broke.ಅರ್ಥ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : येणे, हस्तक्षेप करणे
ಅರ್ಥ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.
ಉದಾಹರಣೆ :
कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पडून असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
इस प्रकार बीमार पड़ना कि खाट से उठने योग्य न रह जाए।
रघुनाथ महीने भर से खाट पर पड़ा है।ಅರ್ಥ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पहुडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :