ಅರ್ಥ : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
ಉದಾಹರಣೆ :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A movable organ for flying (one of a pair).
wingಅರ್ಥ : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पार्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.ಅರ್ಥ : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
ಉದಾಹರಣೆ :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पार्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.ಅರ್ಥ : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
ಉದಾಹರಣೆ :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पार्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पंधरवडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :