ಅರ್ಥ : विहीर इत्यादीतून पाणी वर ओढण्याचे यंत्र.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही विहिरीत नवीन पंप बसवला आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pumpಅರ್ಥ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपसायंत्र, ट्यूबवेल, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात ट्यूब इत्यादीमध्ये हवा भरली जाते ते उपकरण.
ಉದಾಹರಣೆ :
तो पंपाने सायकलच्या पुढच्या चाकात हवा भरत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pump