ಅರ್ಥ : पन्नासात पाच मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
अकराला पाचाने गुणले की पंचावन्न हे उत्तर मिळते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ५५
ಅರ್ಥ : पन्नास अधिक पाच.
ಉದಾಹರಣೆ :
पंचावन्न हजार लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला