ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
ಉದಾಹರಣೆ : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, हानी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
ಅರ್ಥ : एखाद्याने केलेली हानी.
ಉದಾಹರಣೆ : मोहनने सोहनच्या दुकानात आग लावून त्याचे फार मोठे आर्थिक नुकसान केले.
किसी के द्वारा पहुँचाई हुई हानि।
The act of damaging something or someone.
ಅರ್ಥ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
ಉದಾಹರಣೆ : कोणाचेही नुकसान नको करू.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपकार, क्षति, हानी
उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।
A damage or loss.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
ಉದಾಹರಣೆ : घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
किसी मूर्त या अमूर्त चीज के खोने, खराब या क्षीण होने अथवा किसी के द्वारा नष्ट किए जाने पर होने वाली हानि।
ಸ್ಥಾಪನೆ