ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ : राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झेंडा, ध्वज, ध्वजा, पताका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह तिकोना या चौकोर कपड़ा आदि जिसका एक सिरा डंडे में लगा रहता है और जिसका व्यवहार सत्ता, संकेत या उत्सव आदि सूचित करने के लिए होता है।
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
ಅರ್ಥ : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेम, लक्ष्य
वह जिसे ध्यान में रखकर कोई वार या आघात किया जाए।
The goal intended to be attained (and which is believed to be attainable).
ಅರ್ಥ : ज्यावर नेम धरतात ते चिन्ह.
ಉದಾಹರಣೆ : त्याने पहिल्या फेरीत निशाणाला वेधले.
वह काला दाग या चिह्न जिस पर अभ्यास के लिए निशाना लगाया जाता है।
A reference point to shoot at.
ಅರ್ಥ : राजाच्या स्वारीपुढे बाजणारा नगारा.
ಉದಾಹರಣೆ : निशाणावरून राजा ओळखता येत असे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निसाण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
राजाओं की सवारी के आगे बजनेवाला डंका।
ಸ್ಥಾಪನೆ