ಅರ್ಥ : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वेचणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवड करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।ಅರ್ಥ : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसंत करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
ಉದಾಹರಣೆ :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसंत करणे, बाजूला काढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।