ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ निर्माण करणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

निर्माण करणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट इत्यादीवर विश्वास बसेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : तो आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऐसा करना कि कोई किसी बात आदि को माने या उस पर यकीन करे।

वह हम दोनों के बीच गलतफहमी पैदा कर रहा है।
उत्पन्न करना, पैदा करना
೨. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

ಅರ್ಥ : निवासाची निर्मीती करणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्मिती करणे, बनवणे, बनविणे, बांधणे

೩. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

ಅರ್ಥ : अस्तित्वात आणणे.

ಉದಾಹರಣೆ : कुंभार मडके बनवितो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बनवणे, बनविणे, रचणे

೪. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.

ಉದಾಹರಣೆ : तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागवणे, जागविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु, काम, बात आदि के प्रति जिज्ञासा, प्रेम आदि पैदा करना।

आपके इस काम ने मेरे में भी उत्साह जगा दिया।
जगाना, पैदा करना

Call forth (emotions, feelings, and responses).

Arouse pity.
Raise a smile.
Evoke sympathy.
arouse, elicit, enkindle, evoke, fire, kindle, provoke, raise
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।