ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनाथ, असहाय, निराधार, पोरका, बेवारशी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
ಅರ್ಥ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
ಅರ್ಥ : आश्रय नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : ही संस्था निराश्रित मुलांना घरे मिळवून देते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जिसे कहीं आश्रय न मिलता हो।
Poor enough to need help from others.
ಅರ್ಥ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनाथ, असहाय्य, निराधार
जो बिना अवलंब या सहारे का हो।
ಸ್ಥಾಪನೆ