ಅರ್ಥ : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
ಉದಾಹರಣೆ :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
ಅರ್ಥ : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।