ಅರ್ಥ : सेनेच्या ठिकाणी कार्य करणार्या किंवा त्यांची मदत करणार्या स्थापित असैनिक नागरीकांशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
भूकंपग्रस्त भागात निमलष्करी दलाचे योगदान प्रशंसनीय होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निमलष्कर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गठित असैनिक नागरिकों से संबंधित जो कि सेना के स्थान पर कार्यवाही करते हैं या उनकी सहायता करते हैं।
राहत कार्य में अर्धसैनिक बल का योगदान सराहनीय था।