ಅರ್ಥ : निःस्वार्थ असण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
निःस्वार्थपणे केलेले काम समाजाच्या विकासाला हातभार लावते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निःस्वार्थीपणा, निरपेक्षपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्वार्थहीन होने का भाव।
स्वार्थहीनता मनुष्य का बहुत बड़ा गुण है।