ಅರ್ಥ : नामसूचीत नाव लिहिले जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कार्यक्रमासाठी सभासदांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमेदवारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :