ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरंभ, ओनामा, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।
The beginning of anything.
ಅರ್ಥ : पाणी साठवण्याचा मातीचा मोठा रांजण.
ಉದಾಹರಣೆ : कुंभाराकडून आम्ही नवा नांद आणला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नांद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पानी रखने का काठ, मिट्टी, पत्थर आदि का बना गहरा बर्तन।
ಅರ್ಥ : संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत.
ಉದಾಹರಣೆ : तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है।
ಸ್ಥಾಪನೆ