ಅರ್ಥ : मोठ्यांचा आदर किंवा सन्मान करण्यासाठी त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मुले रोज सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाया पडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बड़े का आदर या सम्मान करने के लिए उसके पैरों पर हाथ रखकर नमस्कार करना।
बच्चे रोज़ सबेरे उठकर माँ-बाप के पैर छूते हैं।ಅರ್ಥ : अभिवादन करण्यासाठी एखाद्यासमोर आपले शीश झुकवणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नतमस्तक होणे, नमन करणे, नमस्ते करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अभिवादन करने के लिए किसी के आगे अपना सिर झुकाना।
बड़ों को नमस्कार करना चाहिए।