ಅರ್ಥ : पृथ्वीच्या उत्तरेस असणारा एक अढळ तारा ज्याला हिंदू ग्रंथानुसार उत्तानपादचा पुत्र मानले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
ध्रुव तारा इतर तार्यांपेक्षा अधिक चमकतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ध्रुव तारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आकाश की उत्तर दिशा में सदा एक ही स्थान पर रहनेवाला तारा जो हिंदु ग्रंथों के अनुसार उत्तानपाद का पुत्र माना जाता है।
ध्रुव तारा आकाश में उत्तर की ओर स्पष्ट दिखाई देता है।ಅರ್ಥ : राजा उत्तानपादचा एक पुत्र ज्याने सुनितीच्या पोटी जन्म घेतला होता.
ಉದಾಹರಣೆ :
पाच वर्षाचा असतानाच ध्रुव देवाची तपस्या करण्यासाठी जंगलात गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ध्रुवबाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
राजा उत्तानपाद के एक पुत्र जो सुनीति के गर्भ से उत्पन्न हुए थे।
पाँच वर्ष की उम्र में ही ध्रुव भगवान की तपस्या करने वन में चले गए।An imaginary being of myth or fable.
mythical being